Father'S Day 2024 Quotes In Marathi. ज्या व्यक्तीचा हात पाठीवर असल्यावर कशाचीही भीती नसते, असा व्यक्ती म्हणजे वडील. फादर्स डे अगदी जवळ आलेला आहे आणि या दिवशी आपल्या वडिलांना खास वाटावे म्हणून आपण बरेच प्रयत्न करीत असालच.
Fathers day quotes in marathi : Happy father’s day wishes for status: